#mla Archives - MLA NEWS https://mlanews.in/tag/mla/ मुख्य संपादक- मनोज बिरारी Wed, 17 Jul 2024 12:49:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://mlanews.in/wp-content/uploads/2024/07/cropped-MLA-NEWS-scaled-1-32x32.jpeg #mla Archives - MLA NEWS https://mlanews.in/tag/mla/ 32 32 मुसळधार पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून मूर्त https://mlanews.in/82/ Wed, 17 Jul 2024 12:48:00 +0000 https://mlanews.in/?p=82 मुसळधार पावसामुळे नालेल्या आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून गेलेशहादा शहरालगत असलेल्या

The post मुसळधार पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून मूर्त appeared first on MLA NEWS.

]]>

मुसळधार पावसामुळे नालेल्या आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून गेले
शहादा शहरालगत असलेल्या नवीन तहसील कार्यालय जवळील भेंडवा नाल्याची घटना

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भुलाने येथील मनोज भिल हा त्याच्या पत्नीसोबत व आपल्या सहा महिन्याच्या बाळासोबत गावाहून शहादा गावाकडे येत असताना मोहिदा गावाजवळील असलेल्या तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर तेथील नाल्यावरील फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा जोर वाढल्यामुळे मोटरसायकल वरून खाली पडला आणि त्यासोबतच पत्नी आणि मुलगा खाली पडल्याने त्याच्या पत्नीने धरलेले बाळ पाण्याचा प्रवाहामुळे नाल्यात वाहून गेला …


सकाळी नाल्यालगत असलेल्या काटेरी झुडपात बालकनृत अवस्थेत आढळून आले..
भेंडवा नाल्यावरील असलेल्या या फरशी पुलाचे काम अतिशय निकृष्ट असल्याने तसेच रस्त्याच्या उंचीपेक्षा पुलाची उंची कमी असल्याने येथे सतत अपघात होत असतात यावर प्रशासन मात्र निरुत्तर आहे.

oplus_2

शहादा शहराजवळील भेंडवा नाल्यावरील झालेल्या घटनेची
शहादा तहसीलदार यांनी त्वरित पाहणी करत पंचनामा केला.
सकाळी ११वाजेच्या सुमारास बालक हा मयत अवस्थेत आढळून आल्याने प्रत्यक्ष दर्शींना अश्रू अनावर झाले…

The post मुसळधार पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून मूर्त appeared first on MLA NEWS.

]]>
82
#LIVE | विधिमंडळ अधिवेशन संस्थगित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद … https://mlanews.in/78/ Fri, 12 Jul 2024 18:31:32 +0000 https://mlanews.in/?p=78 The post #LIVE | विधिमंडळ अधिवेशन संस्थगित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद … appeared first on MLA NEWS.

]]>

The post #LIVE | विधिमंडळ अधिवेशन संस्थगित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद … appeared first on MLA NEWS.

]]>
78
गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम https://mlanews.in/71/ Mon, 08 Jul 2024 18:47:37 +0000 https://mlanews.in/?p=71 गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य

The post गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम appeared first on MLA NEWS.

]]>

गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गटाई काम करणाऱ्या चर्मकार बांधवांसाठी मोठी छत्री आणि वेप रायझर वाटप
गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र व राज्यस्तरीय अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने शहादा चर्मकार समाज मंडळ यांच्या सहकार्याने चालू शैक्षणिक वर्ष 2024 पंचवीस साठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शहादा येथील चर्मकार समाजातील मुला मुलींसाठी शैक्षणिक साहित्य वह्या व दप्तर आणि चर्मकार समाजातील गटाई काम करणाऱ्या गरजू बांधवांना मोठी छत्री महिलांसाठी रेपोरायझर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक ७ २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात येऊन संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमा आयोजक गुरु रविदास बहुउद्देश्य चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय अमरदीप समूह यांनी आयोजित केला होता चर्मकार समाज मंडळ शहादा यांनी सहकार्य सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला या कार्यक्रमाला

समाजातील सर्व थोर मोठ्यांसह महिलांची व चिमुकल्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंधू शेठ अहिरे, भास्कर पवार, संतोष अहिरे, विजय चिंधू अहिरे, राजेश अहिरे, छोटू अहिरे, बाली अहिरे, काशिनाथ अहिरे, योगेश अहिरे, राजेश अहिरे, विश्वास अहिरे, दीपक कापुरे, किशोर अहिरे, भटू अहिरे, आकाश पाटील, गणेश अहिरे, धनराज चव्हाण आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

The post गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम appeared first on MLA NEWS.

]]>
71
आचार्य संत श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी श्री जगन्नाथ भगवान रथयात्रेचे आयोजन https://mlanews.in/64/ Sat, 06 Jul 2024 20:07:29 +0000 https://mlanews.in/?p=64 श्री श्री नारायण पुरम तीर्थ शहादा, येथे नारायण भक्ती पंथाचे संस्थापक आचार्य संतश्री लोकेशानंदजी महाराज

The post आचार्य संत श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी श्री जगन्नाथ भगवान रथयात्रेचे आयोजन appeared first on MLA NEWS.

]]>
श्री श्री नारायण पुरम तीर्थ शहादा, येथे नारायण भक्ती पंथाचे संस्थापक आचार्य संतश्री लोकेशानंदजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री जगन्नाथ भगवान रथ यात्रेचे आयोजन ,7जुलै आषाढ शुक्ल पक्ष द्वितीया तिथी , रविवार रोजी सकाळी 9वा.सप्तशृंगी माता मंदिर पासून सुरुवात होऊन पुढे स्टेट बँक, शहादा बस स्थानक ते डोंगरगाव रस्ता जवळील दादावाडी येथे समारोप करण्यात येणार आहे.
हिंदू धर्मात जगन्नाथांच्या रथयात्रेला अनन्य साधारण धार्मिक महत्त्व आहे
ओडिशाच्या पुरी राज्यात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो
भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि त्यांची बहीण सोबत रायांच्या दर्शनासाठी या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पुरीला भेट देतात.
या उत्सवा दरम्यान या तिन्ही देवतांचे तीन पवित्र रथ मोठ्या मिरवणुकीत काढण्यात येणार आहेत. रंग रचना आणि अप्रतिम सजावट यामुळे रथ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विविध प्रकारची फुले रांगोळी आणि दिव्यांनी ही मंदिराची सजावट केली जाणार आहे भगवान जगन्नाथ पुरी हे सर्वात पवित्र स्थान आहे. श्रद्धेनुसार हे असे स्थान आहे जिथे लोकांना भगवान श्रीकृष्णाची उपस्थिती जाणवू शकते कारण श्रीहरीचे हृदय भगवान जगन्नाथांच्या मूर्तीच्या आत धडधडत आहे .जगन्नाथांची रथयात्रा ही एक वार्षिक यात्रा आहे आणि देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या अद्भुत उत्सवाची साक्षीदार होणार आहेत. भगवान जगन्नाथ आणि बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना त्यांच्या गर्भगृहातून वेगवेगळ्या रथातून बाहेर काढले जाईल.


ओडिशातील जगन्नाथ पुरी प्रमाणेच शहादा येथे नारायण भक्ती पंथ द्वारा भगवान श्री जगन्नाथ यांची रथयात्रा काढण्यात येणार आहे. मध्यप्रदेश , गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांची मांदियाळी शहादा शहरातील श्री श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात या रथ यात्रेसाठी जमली आहे तरी सर्व भाविकांनी या पावन यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायण भक्ती पंथ शहादा द्वारा सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

The post आचार्य संत श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी श्री जगन्नाथ भगवान रथयात्रेचे आयोजन appeared first on MLA NEWS.

]]>
64
Nandurbar : In Shahada town, a pothole has turned into a huge mudslide on Khetiya Road #mla #rain https://mlanews.in/50/ Wed, 03 Jul 2024 07:37:39 +0000 https://mlanews.in/?p=50 The post Nandurbar : In Shahada town, a pothole has turned into a huge mudslide on Khetiya Road #mla #rain appeared first on MLA NEWS.

]]>

The post Nandurbar : In Shahada town, a pothole has turned into a huge mudslide on Khetiya Road #mla #rain appeared first on MLA NEWS.

]]>
50
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप बिलावर सरसकटपणे सवलत देण्यात यावी.-प्रा.मकरंद पाटील https://mlanews.in/41/ Tue, 02 Jul 2024 13:39:03 +0000 https://mlanews.in/?p=41 राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप बिलावर सरसकटपणे सवलत देण्यात यावी.-प्रा.मकरंद पाटील शहादा,दि.01महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकटपणे कृषी पंप

The post राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप बिलावर सरसकटपणे सवलत देण्यात यावी.-प्रा.मकरंद पाटील appeared first on MLA NEWS.

]]>
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप बिलावर सरसकटपणे सवलत देण्यात यावी.
-प्रा.मकरंद पाटील


शहादा,दि.01
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकटपणे कृषी पंप बिलांवर सवलत देण्यात यावी अशा मागणीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिले आहे.
प्रा.पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपाच्या बिलांच्या अलीकडेच माफ करण्यात आलेल्या महत्त्वाच्या विषयावर आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे लिहित आहे. हा उपक्रम स्तुत्य असला आणि निःसंशयपणे आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तरीही एक मुद्दा कायम आहे. ज्यावर तातडीने विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे की, सध्याची माफी फक्त 7.5 HP कृषी पंपांपर्यंत लागू होते. तथापि राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी विविध कृषी कार्यांसाठी 10 HP कृषी पंप वापरतात. या उच्च क्षमतेच्या पंपांना कर्जमाफीतून वगळल्यास अनवधानाने अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडेल जे त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्यावर अवलंबून आहेत.

10 HP पंप वापरणारे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात कृषी उत्पादकता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे मान्य करणे महत्त्वाचे आहे. लहान पंप असलेल्यांना दिलेली समान सवलत त्यांना नाकारणे अन्यायकारक असेल आणि संभाव्य आर्थिक अडचणी वाढवू शकते.विशेषत: सध्याच्या आर्थिक वातावरणात. म्हणून, 10 HP पंपांसह सर्व क्षमता कव्हर करण्यासाठी बिनदिक्कतपणे कृषी पंप बिल माफ करण्यासाठी मी विनंती करतो. हा सर्वसमावेशक दृष्टीकोन सर्व शेतकऱ्यांना समान रीतीने पाठिंबा देण्याची आमची सरकारची वचनबद्धता दर्शवेल. असे नाही तर उच्च क्षमतेचे पंप वापरणाऱ्यांवर येणारा आर्थिक दबाव देखील कमी होईल.मला विश्वास आहे की तुमचे नेतृत्व आणि कृषी क्षेत्राच्या गरजा समजून घेतल्याने या प्रकरणाचा अनुकूल तोडगा निघेल.या मुद्दयावर तुमची वेळोवेळी कृती महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला खूप आवडेल.मी आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करतो आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही पुढील माहितीसाठी किंवा स्पष्टीकरणासाठी मी उपलब्ध आहे असे पत्रात शेवटी प्रा. मकरंद पाटील,उपाध्यक्ष,
भाजपा-नंदुरबार जिल्हा यांनी नमूद केले आहे.या पत्राच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास विभागाचे मंत्री ना.डाॅ.विजयकुमार गावित, आमदार शहादा विधानसभा मतदारसंघ राजेश पाडवी यांना पाठवलेल्या आहेत.

The post राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप बिलावर सरसकटपणे सवलत देण्यात यावी.-प्रा.मकरंद पाटील appeared first on MLA NEWS.

]]>
41