न्यूज़ डेस्क Archives - MLA NEWS https://mlanews.in/category/news-desk/ मुख्य संपादक- मनोज बिरारी Mon, 23 Dec 2024 07:37:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://mlanews.in/wp-content/uploads/2024/07/cropped-MLA-NEWS-scaled-1-32x32.jpeg न्यूज़ डेस्क Archives - MLA NEWS https://mlanews.in/category/news-desk/ 32 32 जगातील सर्वात दिव्य आणि दुर्लभ 11 फूट उंच आणि 21 टन वजनाची शेषशायी श्री नारायण मूर्ती इंदोर ते शहादा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी रोजी शहाद्यात होणार दाखल.. https://mlanews.in/167/ Mon, 23 Dec 2024 07:37:00 +0000 https://mlanews.in/?p=167 जगातील सर्वात दिव्य आणि दुर्लभ 11 फूट उंच आणि 21 टन वजनाची शेषशायी श्री नारायण

The post जगातील सर्वात दिव्य आणि दुर्लभ 11 फूट उंच आणि 21 टन वजनाची शेषशायी श्री नारायण मूर्ती इंदोर ते शहादा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी रोजी शहाद्यात होणार दाखल.. appeared first on MLA NEWS.

]]>
जगातील सर्वात दिव्य आणि दुर्लभ 11 फूट उंच आणि 21 टन वजनाची शेषशायी श्री नारायण मूर्ती इंदोर ते शहादा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी रोजी शहाद्यात होणार दाखल..


12 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत शहाद्यातील श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात साजरा होणार विशाल भक्तिमोत्सव…

शहादा:-
शहादा शहरातील श्री श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरातील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल घेतलेल्या जगातल्या विशिष्ट अशा 11 फूट उंच आणि 21 टन वजनाच्या पंचधातू पासून निर्मित शेषशाही विष्णू मूर्ती इंदोर ते शहादा असा 250 किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी 2025 रोजी शहादा येथील मंदिरात दाखल होणार आहे..
तीन दिवसीय भगवान विष्णू महा यात्रेचं आयोजन श्री श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात द्वारे करण्यात आला आहे..
9 जानेवारी2025 गुरुवार रोजी इंदोर येथील राजवाडा येथून सकाळी ही महाकाय मूर्ती भक्तांसहित निघणार असून
, राहू -महू -ठिकरी- वरुफाटक- जुलवानिया- गुजरी -सेंधवा- निवाली -पानसेमल -खेतिया असा मार्ग क्रमण करत 3 दिवसाच्या प्रवासाने शहादा येथे 11 जानेवारी2025 रोजी दाखल होणार आहे.. यावेळी 11 जानेवारीला शहादा नगर भ्रमण त्याचबरोबर सत्संग भजन कीर्तन आणि महापूजा असा आयोजन करण्यात आले आहे..


दिनांक 14 जानेवारीला विशाल भक्तिमोत्सवात उत्तरायण महापर्व म्हणजेच संक्रांतीला दुपारी 12 वाजेला ही विराट नारायण मूर्ती निर्माण होत असलेल्या नारायण मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करणार आहे..
दिनांक 12 जानेवारी2025 पासून 15 जानेवारी2025 पर्यंत शहादा शहरातील श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात सर्व कल्याण महापूजा आणि श्रीमद् भागवत कथेचे देखील आयोजन मंदिर समिती द्वारे करण्यात आले आहे..


या इंदोर ते शहादा विष्णू महायात्रेत.. महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील भक्तांचा समावेश होणार असून
या महायात्रेत भगवान विष्णूचे दुर्लभ दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्री नारायणपूरम श्री मंदिराच्या समितीद्वारे करण्यात आले आहे..

The post जगातील सर्वात दिव्य आणि दुर्लभ 11 फूट उंच आणि 21 टन वजनाची शेषशायी श्री नारायण मूर्ती इंदोर ते शहादा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी रोजी शहाद्यात होणार दाखल.. appeared first on MLA NEWS.

]]>
167
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा https://mlanews.in/163/ Thu, 05 Dec 2024 11:58:17 +0000 https://mlanews.in/?p=163 महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत,देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा तसेच उपमुख्यमंत्री

The post महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा appeared first on MLA NEWS.

]]>
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत,देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा तसेच उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ.

The post महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा appeared first on MLA NEWS.

]]>
163
आमदार आमश्या पाडवी यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा https://mlanews.in/155/ Sun, 17 Nov 2024 11:15:52 +0000 https://mlanews.in/?p=155 Live : आमदार आमश्या पाडवी यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा लाइव पाहण्यासाठी खालील लिंक वर

The post आमदार आमश्या पाडवी यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा appeared first on MLA NEWS.

]]>
Live : आमदार आमश्या पाडवी यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

लाइव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिप करा

The post आमदार आमश्या पाडवी यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा appeared first on MLA NEWS.

]]>
155
सारंखेडा येथे विजयकुमार गावित यांची सभा https://mlanews.in/152/ Sat, 16 Nov 2024 14:35:03 +0000 https://mlanews.in/?p=152 Live https://www.facebook.com/share/v/14QSNnjHVJ

The post सारंखेडा येथे विजयकुमार गावित यांची सभा appeared first on MLA NEWS.

]]>
Live

https://www.facebook.com/share/v/14QSNnjHVJ

The post सारंखेडा येथे विजयकुमार गावित यांची सभा appeared first on MLA NEWS.

]]>
152
LIVE: Shri Rahul Gandhi addresses the public in Nandurbar, Maharashtra. https://mlanews.in/149/ Thu, 14 Nov 2024 06:42:48 +0000 https://mlanews.in/?p=149 LIVE: Shri Rahul Gandhi addresses the public in Nandurbar, Maharashtra.

The post LIVE: Shri Rahul Gandhi addresses the public in Nandurbar, Maharashtra. appeared first on MLA NEWS.

]]>
LIVE: Shri Rahul Gandhi addresses the public in Nandurbar, Maharashtra.

The post LIVE: Shri Rahul Gandhi addresses the public in Nandurbar, Maharashtra. appeared first on MLA NEWS.

]]>
149
अक्कलकुवा:आमश्या पाडवी यांच्या प्रचारार्थ गोविंदा व श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा… https://mlanews.in/147/ Tue, 12 Nov 2024 09:34:55 +0000 https://mlanews.in/?p=147 🔴LIVE https://www.youtube.com/live/9S_U5FiGxd0?si=yI5Z0pP39jELh-WA

The post अक्कलकुवा:आमश्या पाडवी यांच्या प्रचारार्थ गोविंदा व श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा… appeared first on MLA NEWS.

]]>
🔴LIVE

https://www.youtube.com/live/9S_U5FiGxd0?si=yI5Z0pP39jELh-WA

The post अक्कलकुवा:आमश्या पाडवी यांच्या प्रचारार्थ गोविंदा व श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा… appeared first on MLA NEWS.

]]>
147
श्री. भरत गावित यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण https://mlanews.in/144/ Mon, 11 Nov 2024 09:04:50 +0000 https://mlanews.in/?p=144 🔴LIVE

The post श्री. भरत गावित यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण appeared first on MLA NEWS.

]]>
🔴LIVE

श्री. भरत गावित यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण

The post श्री. भरत गावित यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण appeared first on MLA NEWS.

]]>
144
रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती झाली…! https://mlanews.in/137/ Fri, 23 Aug 2024 19:06:21 +0000 https://mlanews.in/?p=137 रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती झाली…!

The post रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती झाली…! appeared first on MLA NEWS.

]]>
रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती झाली…!


गणेश तळेकर, प्रतिनिधी


भंडारी समाजाची प्रगती, विकास आणि समाजाला दिशा देण्याचे दृष्टी त्यांच्याकडे आहे. इतर नेते साठमारीत गुंतलेले असताना त्यांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्या आसपास पोहोचणारे व्यक्तिमत्व समाजात दुर्मिळ झाले आहे.साहेबांचे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कर्तृत्व आणि वक्तृत्व वाखणण्याजोगे आहे.त्यांच्या पुढाकाराने शिवाजी पार्क,मुंबई येथे २००६ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.पण नंतर त्याला दृष्ट लागली आणि भंडारी समाज बांधव पुन्हा एकदा काहीसा विस्कळीत झाला.आदरणीय बांदिंवडेकर साहेबांच्या प्रयत्नाने भंडारी समाजाचे दैवत भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतिदिनी (महाशिवरात्री दिनी) गेली १६/१७ वर्षे बेंगाल केमिकल ते भागोजीशेठ कीर स्मशानभुमी दादर (पश्चिम) या मार्गावर भव्य रॅली काढून भागोजींच्या पुतळ्याची विधियुक्त पूजा करून अभिषेक करण्यात येतो.या भव्य रॅलीचे सर्वप्रकारचे नियोजन स्वतः ते करतात.त्यासाठी महिनाभर अथक परिश्रम घेतात.भागोंजीचे उचित स्मारक शिवाजी पार्क परिसरात व्हावे तसेच शालेय पुस्तकामध्ये भागोंजी विषयी धडा असावा यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.मागील वर्षी स्वा.सावरकर स्मारक येथे ‘मैत्र जीवांचे’ या भव्यदिव्य कार्यक्रमा अंतर्गत स्वा.सावरकर आणि दानशूर भागोंजीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरकारच्या अनास्थेमुळे सरखेल मायनाक भंडारी यांचा योग्य तो सन्मान झाला नाही.खांदेरी किल्ल्यावरील लढाईत इंग्रजांवर विजय मिळवणाऱ्या सरखेल मायनाक भंडारी यांचा पराक्रम जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.त्याद्वारे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांदिंवडेकर साहेब प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.साहेबांच्या प्रयत्नाने भंडारी साहित्य अधिवेशन ही यशस्वीपणे संपन्न झाले आहे.यानिमित्ताने बांदिंवडेकर साहेबांच्या मोजक्याच कार्यक्रम/उपक्रमाचा उल्लेख करता आला.प्रत्यक्षात त्यांचे कार्य खुप मोठे आहे.मुंबई परिसरातील आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील भंडारी समाज बांधवाना एकत्र आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. रत्नागिरी येथील भंडारी समाजाचे महाअधिवेशन यशस्वी होण्यासाठी श्री.राजूशेठ कीर आणि त्यांचे सहकारी गेले महिनाभर अथक परिश्रम घेत आहेत.अगदी उत्तम नियोजन करत आहेत.जास्तीत जास्त भंडारी बंधू भगिनी पर्यंत संपर्क साधत त्यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण देत आहेत.ते यात नक्कीच यशस्वी होतील.या महाधिवेशनास माझ्यासारख्या अनेक भंडारी बांधवांच्या लाख लाख शुभेच्छा व मनस्वी आनंद आणि समाधान आहे.(He deserve) माझ्याकडून त्यांचे विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा💐 🌹🙏 आपला समाज बांधव किशोर केळसकर

The post रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती झाली…! appeared first on MLA NEWS.

]]>
137
‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा https://mlanews.in/133/ Wed, 14 Aug 2024 20:32:10 +0000 https://mlanews.in/?p=133 ‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण

The post ‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा appeared first on MLA NEWS.

]]>
‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा


स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या स्वातंत्र्याचा यंदाचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे. शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर ‘फौजी’ चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत. आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मीती केल्याचे चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे यांनी सांगितले.

या चित्रपटाच्या सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेवलोपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ.शंकर तलबे,उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस. पी.गावडे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे यांचे आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा, तर संकलन विश्वजीत यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. संगीत राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार तर पार्श्ववसंगीत उमेश रावराणे, सूरज कुमार यांचे आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती प्रमुख महेश चाबुकस्वार तर वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्सने सांभाळली आहे.

‘फौजी’ मराठी चित्रपट ३० ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.

The post ‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा appeared first on MLA NEWS.

]]>
133
बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव महाराष्ट्रभर https://mlanews.in/128/ Wed, 14 Aug 2024 20:22:35 +0000 https://mlanews.in/?p=128 बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव महाराष्ट्रभर जल्लोष लोककलांचा बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्धॲड. निलम शिर्के –

The post बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव महाराष्ट्रभर appeared first on MLA NEWS.

]]>
बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव महाराष्ट्रभर

जल्लोष लोककलांचा

बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्ध
ॲड. निलम शिर्के – सामंत


मुंबई -बालरंगभूमी परिषद महाराष्ट्रातील बालकांसाठी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे ‌आणि आता लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केला आहे असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत यांनी सांगितले.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २० जिल्ह्याच्या ठिकाणी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. निलम शिर्के- सामंत पुढे म्हणाल्या की, बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न ठेवता पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे यास उदंड असा प्रतिसाद मुलांकडून मिळाला आहे‌‌. ‌दुर्लक्षित होत चाललेल्या किंबहुना लोप पावत चाललेल्या लोककलांविषयी, लोककलेतील तज्ञ मार्गदर्शक लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून करित आहेत.


        तर बालकांच्या प्रत्यक्ष लोककला सादरीकरणाचा महोत्सव साजरा होईल ज्यात लोककलांवर आधारित समूहनृत्य, एकलनृत्य, समूहगीत, एकलगीत व लोकवाद्य असे सादरीकरण होतील. यातून बालकांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत.
      बालरंगभूमी परिषदेच्या आज रोजी महाराष्ट्रात २५ शाखा कार्यरत आहेत. पैकी १९ जिल्ह्यात लोककला महोत्सव साजरा होत आहे. ज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छ्त्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूर, अकोला, नागपूर आदी जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सर्वच भागात लोककला महोत्सवाचे आयोजन केले आहे. असे महोत्सव प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले.
लोककला महोत्सवात महाराष्ट्रातील किमान २५ हजार बालके सहभागी होतील. दि. २५ ऑगस्ट पर्यंत सर्व प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण होतील. तर ३० सप्टें. पर्यंत सादरीकरण पूर्ण होईल. पहिला उपक्रम हा लोककला महोत्सवाचा असून दुसरा विशेष मुले अर्थात दिव्यांग मुलांसाठीचा महोत्सव ऑक्टोबर महिन्यात जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील बालकांसाठी कलासंस्कार घडवत नव्या पिढीला नव्या दिशा व नवे मंच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
या पत्रकार परिषदेस ॲड. निलम शिर्के – सामंत यांच्या समवेत लोककला महोत्सव समिती प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर, कोषाध्यक्ष दीपक रेगे, असिफ अन्सारी, नागसेन पेंढारकर , अनंत जोशी, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

The post बालरंगभूमी परिषदेचा लोककला महोत्सव महाराष्ट्रभर appeared first on MLA NEWS.

]]>
128