गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम
गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गटाई काम करणाऱ्या चर्मकार बांधवांसाठी मोठी छत्री आणि वेप रायझर वाटप
गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र व राज्यस्तरीय अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने शहादा चर्मकार समाज मंडळ यांच्या सहकार्याने चालू शैक्षणिक वर्ष 2024 पंचवीस साठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शहादा येथील चर्मकार समाजातील मुला मुलींसाठी शैक्षणिक साहित्य वह्या व दप्तर आणि चर्मकार समाजातील गटाई काम करणाऱ्या गरजू बांधवांना मोठी छत्री महिलांसाठी रेपोरायझर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक ७ २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात येऊन संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमा आयोजक गुरु रविदास बहुउद्देश्य चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय अमरदीप समूह यांनी आयोजित केला होता चर्मकार समाज मंडळ शहादा यांनी सहकार्य सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला या कार्यक्रमाला
समाजातील सर्व थोर मोठ्यांसह महिलांची व चिमुकल्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंधू शेठ अहिरे, भास्कर पवार, संतोष अहिरे, विजय चिंधू अहिरे, राजेश अहिरे, छोटू अहिरे, बाली अहिरे, काशिनाथ अहिरे, योगेश अहिरे, राजेश अहिरे, विश्वास अहिरे, दीपक कापुरे, किशोर अहिरे, भटू अहिरे, आकाश पाटील, गणेश अहिरे, धनराज चव्हाण आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला