निसर्गप्रेमी उमेश सोनार यांनी झाडे लावून केला अनोखा उपक्रम

स्वर्गीय सौ.संध्या नरेंद्र संखे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वातंत्र दिनानिमित्त केशवनगर बोईसर पश्चिम येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या ठिकाणी श्री.नरेंद्र संखे, श्री.विकाश आनंद , श्री प्रसाद संखे, श्री.अरविंद संखे, श्री.जगदीश संखे श्री. मोतीलालजी व इतर लोकांनी वृक्षारोपण कार्यात आपला हातभार लावला.